
ग्रामपंचायत विषयी
ग्रामपंचायत कुरखेड मध्ये आपले स्वागत आहे!
ग्रामपंचायत कुरखेड हि बुलढाणा जिल्ह्यातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ग्रामपंचायत आहे. शेगांव तालुक्यात वसलेले हे गाव, समृद्ध परंपरा आणि संस्कृतीने परिपूर्ण आहे. आमची ग्रामपंचायत, गावाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहे. गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे, आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे ध्येय आहे. अधिक माहिती वाचा

सौ. लता संतोष भारसाकळे
सरपंच

सौ. सुवर्णा देवानंद तायडे
उपसरपंच

मनिष शेषराव रोडे
ग्रामपंचायत अधिकारी